👣 _बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल पण अनवाणी पायाने चालण्याने पायाला खुप आराम मिळतो. जर तुम्ही बाहेर अनवाणी पायाने चालु शकत नसाल तर निदान घरातल्या घरात चप्पल घालु नका. अनवाणी पायाने चालल्याने फक्त एनर्जीच वाढत नाही, तर पाय मजबूतही होतात._
▪ अनवाणी पायी चालल्याने शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत राहतो.
▪ कंबरदुखी सारख्या समस्या देखली यामुळे दुर होतात.
▪ पायदुखीवर आराम मिळवण्यासाठी अनवाणी चालणे फायदेशीर ठरत
▪ अनवाणी चालल्याने डोके शांत राहते तसेच तणावही दुर होतो.