किती सहज रे तू बोलतोस.....फक्त माझाच आहेस असं स्पर्शातून जाणवून देतोस......तिरक्या नजरेने न्ह्याळतोस तू मला....तुझ्याशिवाय नाही कुठे जीव लागत कसे सांगू तुला....मनप्रीत जडली तुझ्यावर....किती जीव लावतोस रे तू माझ्यावर....असाच रहाशील ना रे सोबत.....जसा सुंगध रहातो फुलासोबत...
किती सहज रे तू बोलतोस.....
नोव्हेंबर २९, २०१८
0
Tags

